vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप….

 

आसाम प्रतिनिधी

आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपजोरहाटला सकाळी 9:03 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

आसामच्या (Assam) जोरहाट (Jorhat) जिल्ह्यात शनिवारी सकाळी 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला. आजूबाजूच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, जोरहाटला सकाळी 9:03 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार गेल्या आठवड्यात, बुधवारी पहाटे आसाममध्ये 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला.

माहिती समोर येत आहे

संबंधित पोस्ट

लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लोकल रेल्वे ने प्रवास करणाऱ्या  नागरिकांची दोन डोस घेतलेल्यांना लोकल तिकीट देण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ सरकार जारी करणार विशेष टपाल तिकीट

१०७-औरंगाबाद(मध्य) विधानसभा स्वीप उपक्रम-लोकशाहीमुळे मिळालेल्या अधिकार आणि कर्तव्यांबाबतयुवकांनी जागरुक असावे – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

…मी पक्षाचे अध्यक्षपद कायम ठेवणार असल्याचे जाहीर करतो. मी माझा पूर्वीचा निर्णय मागे घेतो, असेही शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं

इजराइल चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸 यांच्या शिफारशीवर जयंत पाटील यांची मजेशीर प्रतिक्रिया; ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील दृश्य केले शेअर