
आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप….
आसाम प्रतिनिधी
आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपजोरहाटला सकाळी 9:03 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
आसामच्या (Assam) जोरहाट (Jorhat) जिल्ह्यात शनिवारी सकाळी 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला. आजूबाजूच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, जोरहाटला सकाळी 9:03 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार गेल्या आठवड्यात, बुधवारी पहाटे आसाममध्ये 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला.
माहिती समोर येत आहे



