vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

इजराइल चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸 यांच्या शिफारशीवर जयंत पाटील यांची मजेशीर प्रतिक्रिया; ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील दृश्य केले शेअर

ISRAEL चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸 यांच्या शिफारशीवर जयंत पाटील यांची मजेशीर प्रतिक्रिया; ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील दृश्य केले शेअर

मुंबई प्रतिनिधीISRAEL चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही चित्रपट पाहण्यासाठी शिफारस केली. यावर जयंत पाटील यांनीही ही शिफारस स्वीकारत मजेशीर प्रतिक्रिया दिली. पाटील यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील एक दृश्य शेअर करत आपणही मराठी चित्रपट पाहा अशी शिफारस केली. या दृश्यात इस्त्राईलचा संदर्भ आहे.

ISRAEL चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही चित्रपट पाहण्यासाठी शिफारस केली. यावर जयंत पाटील यांनीही ही शिफारस स्वीकारत मजेशीर प्रतिक्रिया दिली. पाटील यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील एक दृश्य शेअर करत आपणही मराठी चित्रपट पाहा अशी शिफारस केली. या दृश्यात इस्त्राईलचा संदर्भ आहे.

 

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण…

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

vishwatmaklokswamivarta

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी  वॉलपेपर शुभेच्छा मेसेज द्या, शेअर करून साजरा करा कृष्ण जन्माष्टमी

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता.

शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

नागरिकांनी उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन