vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना धक्का, MQMP ने पाठिंबा काढला, पीटीआय सरकारने बहुमत गमावले

Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना धक्का, MQMP ने पाठिंबा काढला, पीटीआय सरकारने बहुमत गमावले

 

देश प्रतिनिधीपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा सत्तेवरुन पायउतार जवळपास निश्चित झाला आहे. त्यांच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाला जोरदार झटका बसला आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पीटीआयचा मित्रपक्ष कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQMP) ने सरकारचा पाठींबा काढला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा सत्तेवरुन पायउतार जवळपास निश्चित झाला आहे. त्यांच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाला जोरदार झटका बसला आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पीटीआयचा मित्रपक्ष कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQMP) ने सरकारचा पाठींबा काढला आहे. एमक्यूएमने विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. एमक्यूएमने पाठिंबा काढल्यानंतर इमरान खान यांचे सरकार गडगडणार (Pakistan PM Imran Khan Loses Majority) हे निश्चित झाले आहे.

एमक्यूएमने पीटीआयचा पाठिंबा काढल्यानंतर पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी एक ट्विट केले आहे. भुट्टो यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ‘संयुक्त विरोधी पक्ष आणि एमक्यूएम यांच्यात एक समझोता झाला आहे. राबता समिती एमक्यूएम आणि पीपीई सीईसी समझोत्याची पुष्टी करेन. त्यानंतर आम्ही उद्या एक पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती देऊ’. दरम्यान, या ट्विटमध्ये पाकिस्तानला भुट्टो यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत

संबंधित पोस्ट

बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचार थांबत नाही, हिंदूंच्या बाजूने रॅली काढणाऱ्या इस्कॉनच्या चिन्मय दासला अटक..

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन शांतता कराराबाबत व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना अल्टिमेटम …

vishwatmaklokswamivarta

ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन  यांच्या वडिलांच्या गोव्यातील मालमत्तांवर बेकायदेशीर कब्जा, SIT सुरु केला तपास..

vishwatmaklokswamivarta

फ्लोरिडातील एका घरावर कोसळले छोटे विमान, अपघातात दोन जण ठार

vishwatmaklokswamivarta

क्राउन युनायटेड स्टेट्स ब्यूटी क्वीन हरनाझ संधू हिची उत्तराधिकारी पाहिलीत का?

vishwatmaklokswamivarta

चीनने अंतराळात सोडलेले रॉकेट पुन्हा अनियंत्रित; लवकरच धडकणार पृथ्वीवर, कुठे व कधी..?

vishwatmaklokswamivarta