vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

भारतातील एकमेव उभा शंकर पार्वती मंदिर**अनोखा उभा शंकर पार्वती विवाह सोहळा*

*भारतातील एकमेव उभा शंकर पार्वती मंदिर**अनोखा उभा शंकर पार्वती विवाह सोहळा*

अध्यात्मिक वार्ता

 स्थळ रंगार गल्ली, मानवत

तिथी अष्टमी दि.29-3-2023 रोजी. साध्य.7.5वा. सपंन्न होत आहे.

*प. पु. वेदमुर्ती संपन्न शिवैक्य गंगाधर (बापु) जंगम ( स्वामी)* यांनी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

   याच मंदिराच्या पाठीमागे एक विहीर आहे,यातुन एक भुयारी मार्ग आहे याघरवजामंदिराच्या तळमजळ्याखाली नित्य नियमाने पुजा अर्चा करत असताना गंगाधर महाराजांना आकाशवाणी झाली मला या विहीरीतुन बाहेर काढ आणि माझी स्थापना कर, यातुन ही शंकर पार्वती आणि नंदीची मूर्ती सापडली आणि यांची स्थापना केली.

   जो भक्त खर्या श्रध्देने मनोभावे भक्ती करेल , यांना या देवतांचे तिनं रूप दिसतात सकाळी प्रहारी. बालपण , दुपारी तरूणपण , सायंकाळी वृध्द पण असे तिन रूप दिसतात, या समोर असलेल्या नदीवर बसुन शंकरपार्वती गावप्रदक्षणा घालतात म्हणून सायंकाळी या मंदिराच्या दरवाजाजवळ थाबुनये असा संकेत आहे.

     वैशिष्ट्ये शंकराला चार हात आहेत हातात ञिशुल , रिंग आहे जठेमध्ये गंगा आहे, सोबत पार्वती ही 3.5फुट उंचीची आणि शंकर 4फुट उंचीचे सावळ्या रंगात उभी मुर्ती ही भारतात एकमेव मुर्ती आहे.

      या मंदिराचा काळखंड सांगता येत नाही कारण ही अतिप्राचिन मंदिर आहे.

     छोट्या अरूंद रस्ता मध्ये एक घरवजा मंदिर बांधले आहे.

*काशिनाथ जंगम परिवारातील जंगम (स्वामी )* परिवार पाच सहा पिढ्यांपासून या मंदिराची सेवा करतात गंगाधर बापु हे या कुटुंबाचे पुर्वज आहे.

    आज घडिला *माजी नगराध्यक्ष नंदकुमार महादेव स्वामी (जंगम) आणि परिवार* मंदिर सेवाधारी आहे.

उर्वरीत कुटुंब परभणी येथे आहे

*विरेश अण्णासाहेब जंगम (स्वामी), शंभोलिंग अण्णासाहेब जंगम (स्वामी) , महालिंग अण्णासाहेब जंगम (स्वामी) महेश मन्मथ जंगम (स्वामी)*,

*दिनेश मन्मथ जंगम (स्वामी)*

माहिती सादर करते. सामाजिक कार्यकर्त्या *वीरशैव विचार मंच संस्थापक अध्यक्ष चिञकार महेश मन्मथ जंगम (स्वामी)*

संबंधित पोस्ट

गुरुपौर्णिमा निमित्त संत संदेश…..*हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !* – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सत्कर्म करणारा कधीच अधोगतीला जात नाही .🚩

vishwatmaklokswamivarta

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

हिंदू धर्मातील महत्वाचे,सप्तपदी म्हणजे काय?

vishwatmaklokswamivarta

💐☘️*धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा* ☘️💐आज उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण करणारा सण *रंगपंचमी* !

vishwatmaklokswamivarta

🚩 प्रभु प्रसाद🚩महादेवाच पूजा का करावं ?