vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणार्‍यांसाठी विशेष ट्रेन्स

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणार्‍यांसाठी विशेष ट्रेन्स…

 

कोकण प्रतिनिधी

उन्हाळ्यात कोकणात जाणार्‍यांची गर्दी पाहता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे शहरातून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.

उन्हाळ्यात कोकणात जाणार्‍यांची गर्दी पाहता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे शहरातून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे कडून आता या समर स्पेशल ट्रेन्सची माहिती जारी करण्यात आली आहे. चार विशेष ट्रेन्स सोडल्या जाणार आहेत. त्याच्या बुकिंग देखील अन्य सामान्य ट्रेन प्रमाणेच ऑनलाईन, ऑफलाईन करता येणार आहेत.

 

संबंधित पोस्ट

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

गणेशोत्सवाचे अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ

vishwatmaklokswamivarta

रेशन कार्डसाठी ई-केवायसी बंधनकारक

जिल्ह्यात सेवा पंधरवडा प्रभावीपणे राबविणार- जिल्हाधिकारी आशिष येरेकर..

vishwatmaklokswamivarta

एन.डी.आर.एफ. मार्फत ३ मार्चपासून जनजागृती, प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta