vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित,. मुंबईतील अनेक मदरशामध्ये स्क्रीनिंग होणार..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित,. मुंबईतील अनेक मदरशामध्ये स्क्रीनिंग होणार..

नवी दिल्ली प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’  कार्यक्रमाचा 100 वा भाग या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचा हा भाग मुंबईतील  मदरशांतील मुलांना ऐकवण्यात येणार आहे. ज्याची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या ‘मन की बात’  कार्यक्रमाचा 100 वा भाग या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचा हा भाग मुंबईतील मदरशांतील मुलांना ऐकवण्यात येणार आहे. ज्याची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मदरशांना साधारणपणे रमजानमध्ये सुट्टी असते, पण मन की बात ऐकण्याची तयारी कशी करायची? मुलांना काय ऐकायला मिळणार? यासंदर्भात पालकांना माहिती देण्यासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबईतील मरोळ येथे फैजान ए गरीब नवाज़ मदरसा आहे, जिथे 30 ते 35 मुले प्रशिक्षण घेतात. तिथे आज मुले आणि त्यांचे वडील इमामकडून माहिती घेण्यासाठी आले होते. त्यांना मन की बातमध्ये उपस्थित राहायचे आहे. मदरशातील सर्व मुलांनी सांगितले की, ते मन की बातच्या 100 वा भाग ऐकण्यासाठी खूप उत्सूक आहेत. त्यांना पंतप्रधानांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी यापूर्वी कधीही मन की बात ऐकली नाही

 

मदरशामधील काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांनी त्यांच्या अभ्यासाविषयी बोलावे, अशी इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान नेहमीच देशाबद्दल बोलत असल्याने त्यांना प्रेरणा मिळते, असंही एका विद्यार्थ्याने सांगितलं. दरम्यान, मुलांच्या पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधानांनी एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक दिल्याचे सांगितले. पूर्वी आमची मुलं परदेशात जाऊन इंग्रजी बोलणाऱ्यांकडे बघायची, पण पंतप्रधानांच्या शैक्षणिक धोरणामुळे ते स्वत: नव्या शर्यतीत सामील झाले आहेत.

संबंधित पोस्ट

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-स्वयंसहाय्यता बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी

vishwatmaklokswamivarta

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

दिल्लीतील आग्रा किल्ला येथे यंदाची शिवजयंती  धुमधडाक्यात साजरी करण्याचा शिवप्रेमींचा मार्ग मोकळा.

vishwatmaklokswamivarta

जामखेड येथे उपोषणकर्त्यांची पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली भेट,सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी घेतले उपोषण मागे

vishwatmaklokswamivarta

माजी गृहमंत्री  अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

vishwatmaklokswamivarta

चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

vishwatmaklokswamivarta