vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये घुसखोर असलेले बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने सदर परिसरातील एका दर्ग्यामध्ये राहात असल्याचे आढळून आले त्यानुसार पोलिसांनी घुसकोरानविरुद्ध कारवाई करत

२१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस विभाग करत आहे

प्राप्त पोलिसांच्या माहितीनुसार-

मुंबई अंधेरी वर्सोवा येथील मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक वास्तव्याला असण्याची माहिती आणि देशातील कोलकत्ता आणि मिझोराम मार्ग द्वारे बेकायदेशीर रित्या  घुसकोरी करून भारतात दाखल झाले आहे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी

अंधेरी वर्सोवा येथील-शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसकोर सखोल चौकशी चौकशी करून घुसखोरांना अटक.

हे सर्वजण कोलकाता आणि मिझोराम मार्गे भारतात घुसले होते.

संबंधित पोस्ट

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा*

घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या वतीने पोर्टलची निर्मिती-आपल्या बाप्पांचे फोटो अपलोड करण्याचे व दर्शन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

महाराष्ट्र परिवहन विभाग-  डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून पोलिसांकडून विशेष मोहीम..

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर