vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक !

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक !

राज्य प्रतिनिधी

राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, संयुक्त संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रातील बालकांच्या व महिलांच्या पोषणात, विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. म्हणूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शाश्वत व उज्ज्वल भविष्यासाठी सरकार नेहमीच सकारात्मक आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली. तसेच, याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त श्री. कैलास पगारे, अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी माया परमेश्वर, शुभा शमीम, राजेश सिंह यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.0000

0

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट सुविधांसाठी नियमावली लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*खरीप हंगाम २०२६ मध्ये ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा; राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० हजारांचे बक्षीस

राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’