vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबई येथील: महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यादरम्यान उष्मघाताच्या दुर्घटनेवर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शोक व्यक्त करत घटनेचं राजकारण न करण्याचं केलं आवाहन..

 नवी मुंबई येथील: महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यादरम्यान उष्मघाताच्या दुर्घटनेवर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शोक व्यक्त करत घटनेचं राजकारण न करण्याचं केलं आवाहन..

नवी मुंबई प्रतिनिधी

माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती, आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम असून त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. असे आवाहन धर्माधिकारी यांनी केले आहे.

 

रविवार, 16 एप्रिल दिवशी नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सकाळच्या रणरणत्या उन्हात खुल्या मैदानावर हा कार्यक्रम झाल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी श्री सेवकांची हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली. पण त्यानंतर मीडीयात बोलताना अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक परिपत्रक जारी करत यावरून राजकारण न करण्याचं आवाहन केले आहे.

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
@ddsahyadrinews

Follow

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्यादरम्यान उष्मघातामुळे झालेल्या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती, आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम असून त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये.

Image

11
Reply
Share

संबंधित पोस्ट

सामाजिक आणि आर्थीक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

आम्हाला जगू द्या’, दिशा सालियानच्या आईला अश्रू अनावर

vishwatmaklokswamivarta

अवैध व्यवसायांबाबत कुणालाही पाठिशी घालणार नाही 0- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष संवाद : ‘कॅनडाचा हात, खलिस्तानी आतंकवाद्यांना साथ’कॅनडा हा आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे ! – रवीरंजन सिंह

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठीआपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत   – जागृती सिंगला

vishwatmaklokswamivarta