vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; कुपवाडामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; कुपवाडामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा…

जम्मू कश्मीर प्रतिनिधीमाहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.

कुपवाड्यातील जुमागंद भागात सुरक्षा दलांनी पाच विदेशी दहशतवाद्यांना ठार केले असून शोध मोहीम सुरू आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, कुपवाडा स्थित पोलिसांच्या विशेष तपास युनिट (SIU) पथकाने महसूल विभागाच्या अधिकार्‍यांसह, आतरबुग लालपोरा, दिवार लोलाब येथे दहशतवादी अल्मासच्या तीन मालमत्ता जप्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.

संबंधित पोस्ट

विधान परिषद इतर कामकाज न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब– उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट,डोंबिवलीत सामूहिक बलात्कार; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ३३ जणांकडून 9 महिने अत्याचार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार

: मिझोरामला भूकंपाचा धक्का, 4.7 रिश्टर स्केलची तिव्रता

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत -मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता 22 बालके मुंबईला रवाना

vishwatmaklokswamivarta