vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सोलापूर- दिल्ली के के एक्सप्रेसमध्ये शॉर्टसर्किट मुळे भडकली आग; चालक जखमी, प्रवासी सुखरूप…

 सोलापूर- दिल्ली के के एक्सप्रेसमध्ये शॉर्टसर्किट मुळे भडकली आग; चालक जखमी, प्रवासी सुखरूप…

 

राज्य प्रतिनिधी

 नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आज सोलापूर मध्ये केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे भडकली आज मात्र आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली

रेल्वेमध्ये आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. दरम्यान चालक या दुर्घटनेमध्ये जखमी झाला आहे.

 आज सोलापूर मध्ये केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं अजून एक वृत्त समोर आलं आहे. सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्‍या गाडी क्रमांक 12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सकाळी सोलापूर जवळील मलिक पेठ येथे पावणे 9 च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. यामध्ये रेल्वे चालक भाजला आहे. तर प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली

संबंधित पोस्ट

केंद्र सरकार कडून रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा; ‘हा’ नवा नियम रोखणार वजनातील घोटाळेबाजी

vishwatmaklokswamivarta

पूरपश्चात व्यवस्थापन तातडीने करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील पूरस्थितीच्या अनुषंगाने घेतला आढावा

राज्यात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा धुवांधार मुसळधार पावसाचा इशारा दिला .

vishwatmaklokswamivarta

देशभक्तीच्या प्रकाशात चमकला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66वा वर्धापनदिन..! जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत’शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग संपन्न..!

vishwatmaklokswamivarta

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील पानमसाला वरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार