vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया; प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया; प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

 

बुलडाणा प्रतिनिधी-ग्रामविकास व पंचायतराज विभागातंर्गत जिल्हा परिषदेतील सरळसेवा भरती प्रक्रियेव्दारे गट क संवर्गातील विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवार्गातील पदांची परिक्षा गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असून प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करुण देण्यात आले आहे. परिक्षेकरीता प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा परिषद बुलडाणाच्या www.zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर क्षेत्रात GSTR 3B कर विवरणपत्र पूर्ततेसाठी विशेष मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव..

vishwatmaklokswamivarta

उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात,उद्योगांनी स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे- अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांचा प्रतिसाद

बेरोजगारांसाठी मंगळवारी भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta