vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज…

 

राज्य प्रतिनिधी

देशात थंडीचा हुडहुडी कमी पडली दरम्यान पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांत पावसाने हैराण केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात पुढील काही तास पाऊस असणार आहे

देशात थंडीचा हुडहुडी कमी पडली दरम्यान पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांत पावसाने हैराण केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात पुढील काही तास पाऊस असणार आहे. सोबत पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात काल रात्री ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपीठा पडला,  त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे भरपूर नुकसान झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये 24 तासांत मुसळधार पाऊस असणार आहे. या ठिकाणी जोरदार ते रिमझिम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. कोकण विभागासह, कोल्हापूर, सातारा,अहमनगर, वाशिम येथे पावसाची शक्यता आहे.  मुंबई आणि दिल्ली शहरात पाऊस पडू शकतो. 28 नोव्हेंबरला उत्तराखंमध्ये पाऊस पडू शकतो. छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. काल रात्री महाराष्ट्रात मराठवाड्यात जोरदार पाऊस होता. काही ठिकाणी आज ही मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सोबत वीजगर्जानेसह पाऊस असणार आहे.

किन्नौर, लाहौल- स्पीती, कुल्लू आणि शिमला या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेशात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. 28, 29 नोव्हेंबर पर्यंत बर्फवृषी कमी होईस आणि हवामा स्वच्छ राहील.

संबंधित पोस्ट

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार?

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईत चौपाट्या, उद्यान, मैदानं रात्री १० पर्यंत राहणार खुली…

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली.

vishwatmaklokswamivarta

दादर येथे आंदोलन काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी !पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु जनजागृती समिती

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta