vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भाजप धारावी विधानसभा जनसेवा कार्यालय 90 फूट रोड येथे रमेश नाडार जिल्हा सचिव यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम मध्ये 500 नोट बूक वाटप..

भाजप धारावी विधानसभा जनसेवा कार्यालय 90 फूट रोड येथे रमेश नाडार जिल्हा सचिव यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम मध्ये 500 नोट बूक वाटप..

 

मुंबई प्रतिनिधी*भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा मध्ये जनसेवा कार्यालय 90 फूट रोड येथे रमेश नाडार जिल्हा सचिव यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम मध्ये 500 नोट बूक वाटप करण्यात आले तेंव्हा तेथें विभागातील सुमारें 300 नागरिकांनी सहभाग घेतला होता. तेंव्हा भाजप वार्ड अध्यक्ष बाबासाहेब बामणे,महिला मोर्चा वॉर्ड 186अध्यक्षा उमा साठे, हाकर चौहाण, ज्योती कटके महामंत्री, गीता तायी, हेम लता ताई,सीता गुप्ता वॉर्ड 184 महामंत्री, आरती भोसले, गुरूस्वामी साऊथ सेल मुंबई उपाध्यक्ष, सचिन रामूगडे व ईतर उपस्थित होते*

*भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा मध्ये जनसेवा कार्यालय 90 फूट रोड येथे रमेश नाडार जिल्हा सचिव यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम मध्ये 500 नोट बूक वाटप करण्यात आले तेंव्हा तेथें विभागातील सुमारें 300 नागरिकांनी सहभाग घेतला होता. तेंव्हा भाजप वार्ड अध्यक्ष बाबासाहेब बामणे,महिला मोर्चा वॉर्ड 186अध्यक्षा उमा साठे, हाकर चौहाण, ज्योती कटके महामंत्री, गीता तायी, हेम लता ताई,सीता गुप्ता वॉर्ड 184 महामंत्री, आरती भोसले, गुरूस्वामी साऊथ सेल मुंबई उपाध्यक्ष, सचिन रामूगडे व ईतर उपस्थित होते*

संबंधित पोस्ट

मुंबई-पुणे प्रवास करताय? वाहतूक कोंडीत अडकाल, एकप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, बोरघाटात रीघ

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील कामोठे येथे हॉस्पिटलच्या मालकाला धमक्या : स्थानिक राजकीय नेत्याचा हात , पोलीस महासंचालकांना पत्र

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 615 प्रकरणे निकाली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ3 प्रकरणात घटस्फोटाचा मार्ग सोडुन संसार करण्याचा जोडप्याचा निर्णय..

रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान दि. 17.08.2025 (सकाळी 8 वाजेपर्यंत)

ठाणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांवर कोविंड हॉस्पिटलच्या नर्सने केला गंभीर विनयभंगाचा आरोप..

मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी: मोबाईल तिकीट बुकिंगच्या सेवेत मोठा बदल; अनेक प्रवाशांचा वेळ वाचणार…

vishwatmaklokswamivarta