vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

राज्य एसटी बस प्रमाणे स्मार्ट सिटी बस मध्येही सर्व पत्रकारांना मोफत प्रवास पास द्यावी

राज्य एसटी बस प्रमाणे स्मार्ट सिटी बस मध्येही सर्व पत्रकारांना मोफत प्रवास पास द्यावी

 

 

राज्य प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर- एसटी बस व मुंबईतील बेस्ट प्रमाणे औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटी बस मध्ये अधिस्वीकृती पत्र धारक व इतर पत्रकारांना मोफत प्रवास पास द्यावे असे निवेदन वाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा साप्ताहिक विंगचे अब्दुल कय्युम यांनी स्मार्ट सिटी चे ॲडिशनल सीईओ शिंदे साहेब यांना एका निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.पत्रकारांनी स्मार्ट सिटी चे सी.ओ श्री शिंदे साहेब यांना आज दिले. श्री शिंदे यांनी सांगितले आहे की आम्ही तीन ते चार कॅटेगिरी चे लोकांना मोफत पास उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच औरंगाबाद शहरातील पत्रकारांना महानगरपालिका तर्फे जर ठराव मध्ये अशी मंजुरी मिळाली तर आम्ही पत्रकारांना मोफत प्रवास सवलत पास देऊ शकतो अशी माहिती दिली आहेत.यावेळी ऑफ वाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल कयूम अब्दुल रशीद, हसन शाह, अनीस रामपुरे,शेख ईसाकोद्दीन, सुजीत ताजने, बबन सोनवणे, सचिन अंभोरे, शेख शफीक, सय्यद करीम, अलीम बेग, शेख रफिक, शेख कलीम आदी पत्रकार उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

9 जूनला डाक अदालतीचे आयोजन

प्रशासनात सकारात्मकतेने काम करुन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे मागदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण – मंत्री अब्दुल सत्तार

सावळज येथे मतदान जागृतीसाठी महिला मेळावा