vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा..

 

मुंबई प्रतिनिधी

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वा.पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

 

धुळे- २८.७३ टक्के

दिंडोरी- ३३.२५ टक्के

नाशिक – २८.५१ टक्के

पालघर- ३१.०६ टक्के

भिवंडी- २७.३४ टक्के

कल्याण – २२.५२ टक्के

ठाणे – २६.०५ टक्के

मुंबई उत्तर – २६.७८ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के

मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

संबंधित पोस्ट

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार अखेर कॅलिफोर्नियामधून ताब्यात

vishwatmaklokswamivarta

पेट्रोलचा उडाला भडका; मुंबईत शंभरी ओलांडली, पाहा प्रमुख शहातील दर.

पोलीस अधिकार्‍यांची आत्मचरित्रे पोलिसांना मार्गदर्शक – नरेंद्र वाबळे अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसह मंत्रिमंडळात सामील मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ..

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण