vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा..

 

मुंबई प्रतिनिधी

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वा.पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

 

धुळे- २८.७३ टक्के

दिंडोरी- ३३.२५ टक्के

नाशिक – २८.५१ टक्के

पालघर- ३१.०६ टक्के

भिवंडी- २७.३४ टक्के

कल्याण – २२.५२ टक्के

ठाणे – २६.०५ टक्के

मुंबई उत्तर – २६.७८ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के

मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

संबंधित पोस्ट

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मुंबईत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

vishwatmaklokswamivarta

इंदापूर शहरात झालेल्या पावसामुळे बाधित भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील जे जे हॉस्पिटल चे प्रमुख डीन,पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त.

पीसीएम जालनाच्यावतीने राजमाता मॉ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

जीबीएस सिंड्रोमची लक्षणे  

vishwatmaklokswamivarta