vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिवसीय पशुसंवर्धनावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन..

दिवसीय पशुसंवर्धनावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन..

 

 

 

         राज्य प्रतिनिधी :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गाय, म्हैसपालन प्रशिक्षणाचे दि.20 ते 24 जुन 2024 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन विभागीय अधिकारी डी.यु.थावरे यांनी केले आहे.

 

पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गाय, म्हैसपालन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी किमान सातवी पास व 18 ते 50 वयोगटातील असावा तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी. सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वत: चा स्वयंरोजगार निर्माण करावा हा सदर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक दीपक सेठी मो.9637555325 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश स्कुलमध्ये फन फेअर कार्यक्रम सपंन्न

vishwatmaklokswamivarta

पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीबाबत शासन सकारात्मक- उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

सैन्य भरतीःऑनलाइन अर्ज मागविले

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 58 उमेदवारांची निवड

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण‘अमृत’चा उपक्रम