vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उभाटाचे विद्यमान खासदार अनिल देसाई यांना पुष्पगुच्छ देऊन आम आदमी पार्टी मुंबई कार्यकारणी सदस्यांनी शुभेच्छा दिल्या

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उभाटाचे विद्यमान खासदार अनिल देसाई यांना पुष्पगुच्छ देऊन आम आदमी पार्टी मुंबई कार्यकारणी सदस्या यांनी शुभेच्छा दिल्या

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडी चे लोकसभा उमेदवार आणि नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांना लोकसभेमध्ये मुंबईकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले समर्थन देणारे आम आदमी पार्टी सन्माननीय कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी खासदार अनिल देसाई यांची शिवसेना भवनात भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सोबत मोठ्या संख्येने आम आदमी पार्टी माहीम विभागीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

चेन्नई, तामिळनाडू येथून सायबर क्राइम चा आरोपीला  अटक: सायन पोलीस स्टेशन.एका महत्त्वपूर्ण यशामध्ये, सायबर पोलिस स्टेशनने ₹1,00,000 च्या आर्थिक फसवणुकीच्या सायबर गुन्ह्याचा उकल..

vishwatmaklokswamivarta

माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार

vishwatmaklokswamivarta

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री कार्यक्रम- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन*5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक*

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त पिस्तूलाची होणार फॉरेन्सिक चाचणी; अडचणी वाढण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी