vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जिल्ह्यात सरासरी 35.8 मि.मी. पाऊस*

जिल्ह्यात सरासरी 35.8 मि.मी. पाऊस*

 

            सातारा – जिल्ह्यात दि. 14 जुलै रोजी सरासरी 35.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 393.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 32.4 (348.2), जावली-मेढा – 24.9 (574.0), पाटण – 107.4 (561.3), कराड – 71.3 (362.4), कोरेगाव – 8.3 (321.8), खटाव – वडूज – 8.5 (294.2), माण – दहिवडी – 2.6 (245.3), फलटण – 3.5 (274.1), खंडाळा – 2.3 (161.9), वाई – 11.9 (279.4), महाबळेश्वर – 73.1 (1183.1) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतरपरतले, पुन्हा आवाज घुमणार…

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

vishwatmaklokswamivarta

मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा -जिल्हाधिकारी संजय यादव

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारी साठी मध्य रेल्वे कडून विशेष ट्रेन; पहा प्रवासाच्या तारखा

vishwatmaklokswamivarta

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*