vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा

 

बुलडाणा, प्रतिनिधी:

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील शनिवार, दि. 27 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 27 जुलै रोजी सकाळी 5.40 वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल. सकाळी 7.30 वाजेपर्यंत शासकीय विश्राम भवन येथे आगमन व राखीव राहणार असून त्यानंतर शासकीय विश्राम भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास आढावा बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक घेतील. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव राहणार आहे. दुपारी 3 वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव राहील. त्यानंतर सोईनुसार बुलडाणा येथून शेगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करतील. रात्री 9 वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

 

00000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

पिक विम्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत

तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस,राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्मार्ट चष्म्यांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

धनुष्यबाण कोणाचा? शिवसेना निवडणूक चिन्हावर आयोग आजच घेणार निर्णय?

बाल शक्ती पुरस्कार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन