vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

 

 

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली.

 

मुंबईतील लालबागचा राजा, मुंबई सेंट्रल येथील हमाल मंडळाचा गणपती तसेच गिरगावच्या केशवजी नाईक चाळ येथील मुंबईतील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या गणपतीस भेट देऊन राज्यपालांनी दर्शन घेतले. हमाल मंडळाच्या गणपतीची आरती करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी तेथील गणेश भक्तांशी संवाद साधला. केशवजी नाईक चाळ येथील गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी जाणून घेतली.

संबंधित पोस्ट

नव्या दिल्लीतील: दिल्लीतील आझाद मार्केट परिसरातील 5 दुकानांना आग

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारेभारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन,महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

शहरामध्ये १ ते १५ ऑगस्ट दरम्यान”एक तास श्रमदान महास्वच्छता अभियान”

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांचा आक्रोश, ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर , पोलिसांचा लाठीचार्ज, वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ : शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलीत ही 3 नवी चिन्हं

vishwatmaklokswamivarta