vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पद्मविभूषणउद्योगपती#रतनटाटा यांचे काल रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी.मान्यवरांनी श्री. टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण..

मुंबई प्रतिनिधी
पद्मविभूषण उद्योगपती #रतनटाटा यांचे काल रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात आले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार आशिष शेलार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. राज्यात आज शासकीय दुखवटा पाळण्यात आला होता.

संबंधित पोस्ट

जनसुरक्षा विधेयकाने देशविघातक संघटनाच्या मुसक्या आवळणार – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दिवाळीत घर खरेदीसाठी म्हाडा पुणे विभागीय मंडळाचा 20 ऑक्टोबरला सोडत शुभारंभ; पहा घरं कुठे?

vishwatmaklokswamivarta

पुण्यामध्ये पाणीपुरवठा विभागाच्या सूचना जारी: पाणी जपून वापरा! पुण्यातील ‘या’ भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्री*15 फेब्रुवारी -2026*यंदाची महाशिवरात्री: भक्तीकडून मुक्तीकडे…”*का करावी महाशिवरात्रीला विशेष पूजा?*

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ज्यांचे स्वतःचे वा वडिलोपार्जित घर नाही आणि जे भाडयाने राहतात त्यांना दरमहा ५००० रूपये भाडे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी उदा. पुणे, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्वतःचे घर शहरात असलेल्या भाडेकरूंना ३००० रूपये देण्याची मागणी-ब्लॅक पँथर पक्षा ने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

vishwatmaklokswamivarta