vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

अखेर कॉग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला – ॲड रवि प्रकाश जाधव…

अखेर कॉग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला – ॲड रवि प्रकाश जाधव…

 

    मुंबई प्रतिनिधी सुरेश गायकवाड-

  मुंबई- कॉग्रेस पक्षासाठी काम करत असताना कसलाही स्वार्थ न ठेवता रात्रंदिवस काम करून पक्षासाठी आपले सर्वस्व अर्पण केले तरी येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार म्हणून विचार न करणाऱ्या कॉग्रेस पक्षाचा त्याग करून वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहिर प्रवेश करून कुलाबा मतदार संघात अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती ॲड रवी

प्रकाश जाधव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली .

खरे पाहता कार्यकर्ते आपल्या आयुष्याची संपूर्ण हयात पक्षासाठी समर्पित करीत असतात . अशा कार्यकर्त्यांचा विचार पक्षाचे पक्षश्रेष्ठी विचार करीत नाही त्यामुळे नायलाजाने पक्ष सोडतात त्यांना पक्ष सोडल्याशिवाय पर्याय राहात नाही असे ही त्यांनी सांगितले .

एकंदरीत काँग्रेस पक्षात असताना कुलाबा मतदार संघात सर्वसामान्य जनतेची कामे केलीत . कधीही वेळकाळ पाहिली नाही.मात्र जे खोक्याची भाषा करतात त्यांनीच खोके घेऊन मला तिकीट दिले नाही असा आरोप त्यांनी केला.

कुलाबा मतदार संघात उमेदवार देताना कॉग्रेसने जे पाऊल उचलले ते चांगले नाही. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी पक्षातून निवडणूक लढणार असल्याचे सांगून या भागाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

संबंधित पोस्ट

हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचेमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत 15,000 रुपयांपर्यंत वाढवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन    -डॉ. कैलास मोते..

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर शासनाची कठोर भूमिका- गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे शपथबद्ध झाले

vishwatmaklokswamivarta