vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

आज महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार उभाठा नेते संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली

 आज महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार उभाठा नेते संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली

 

 राज्य प्रतिनिधी

विधानसभेच्या अंतिम चरणाच्या या निवडणूक प्रचार कार्याच्या दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांच्या जगाची तपासणी करण्यात येत असते निवडणूक आयोग नियमित प्रक्रियेनुसार हे काम करत असता,अशातच आज महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि उभा टा गटाचे नेते संजय राऊत यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी नाशिक मध्ये तर पवारांची रायगड मध्ये करण्यात आली आहे या सर्वांच्या बॅगेत तपासण्यात आल्या आहे

अशा प्रकारे निवडणूक आयोग अधिकारी यापूर्वी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी आणि इतर नेत्यांची ही बॅग या आणि हेलिकॉप्टरची तपासणी केली होती अशी ही माहिती यावेळी निवडणूक आयोगाने दिली आहे परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांनी भेदभाव करण्याचा आरोप लावला होता परंतु निवडणूक आयोग कोणतीही भेदभाव न करता राज्यातील सर्व नेत्यांचे बॅगा तपासणी करत आहेत आणि हेलिकॉप्टरची तपासणी ही करत आहे

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी, मतमोजणी अनुषंगाने तयारीचा घेतला आढावा

जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य*

म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, उन्हाळी सुट्टी रद्द

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध