vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क..

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क..

राज्य प्रतिनिधी

जालना,: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावे असे आवाहन करीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक ‍ अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या पत्नी अश्विनी पांचाळ यांनी जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी डॉ. पांचाळ यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती घेतली. तसेच मतदानासाठी आलेल्या मतदारांशी देखील त्यांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर युवा मतदारासह ज्येष्ठ मतदार आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज- प्रा. राम शिंदे

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली*

vishwatmaklokswamivarta

सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मानवी साखळीच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मुंबईवर पुन्हा अतिरेक्यांची नजर, तीन अतिरेकी घुसल्याची पोलिसांना फोनवरून माहिती…

vishwatmaklokswamivarta