vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली

हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली…

 

मुंबई प्रतिनिधी

आज मुंबईत हुतात्मा चौक येथे  हुतात्मा स्मृती दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पित केली

महाराष्ट्र राज्यात मुंबईत 21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 21 नोव्हेंबरला महाराष्ट्रात हुतात्मा स्मृती दिन पाळला जातो. 21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

अमरावती च्या मुख्य रस्त्यावर मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडले; १०२ मेंढ्या ठार, ४० जखमी

vishwatmaklokswamivarta

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लिखित द इंडिया वे पुस्तकाचं मराठीत प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

आज नववा दिवस मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली…

vishwatmaklokswamivarta