vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..

 

ठाणे, प्रतिनिधी- शासन निर्णयातील तरतूदीनुसार जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना दरवर्षी राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार देण्याकरिता श्री.गिरीधर रघुनाथ पाटील, पोलीस पाटील, वळगांव, ता.भिवंडी यांच्या नावाची जिल्हा निवड समितीने एकमताने निवड केली आहे.

त्यानुषंगाने दि.1 मे 2025 रोजी श्री.गिरीधर रघुनाथ पाटील, पोलीस पाटील यांना ठाणे जिल्ह्याच्या महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महिला रेल्वे प्रवाशी सुरक्षा जनजागृती अंतर्गत ‘ नवी मुंबई वाशी येथील मोतीलाल झूनझूनवाला खाकीतील सखी व COTO ॲपची जनजागृती कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

उमेद’ महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन

वारली चित्रकारांच्या रंगछटातून हवामान बदलासंबंधी जनजागृती…प्रोजेक्ट धरित्री’ अंतर्गत वारली चित्रकलेने बोलू लागल्या शाळेच्या भिंती…

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन…

वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव प्रसिद्धीपत्रक*वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’*_संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा !* – टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

vishwatmaklokswamivarta