vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन…

 

मुंबई, प्रतिनिधी: संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले.

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले.

संबंधित पोस्ट

गाव तेथे वड’ अभियानाचा उत्साहात प्रारंभपर्यावरण रक्षणासाठी एकजुटीने प्रयत्न करु- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार, पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष

vishwatmaklokswamivarta

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर  मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात तीन दिवसांत  40 गुन्हे दाखल.

राष्ट्रीय लोकअदालतीत २१ हजार ५७३ प्रलंबित प्रकरणे निकाली काढून संपूर्ण राज्यात ठाणे सातत्याने अग्रेसर..

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथेअरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस राज्यपालांकडून सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप…

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.