vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार, पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार, पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष

 

पुणे प्रतिनिधी

कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कसबा विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे.

 

कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कसबा विधानसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.’

 

संबंधित पोस्ट

माविममार्फत वेलणकर मंगल कार्यालयात 7 ते 9 नोव्हेंबर कालावधीत दिवाळी मेळावा.

vishwatmaklokswamivarta

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती शिवसेना पक्षाकडून आज दुसरी यादी जाहिर…

vishwatmaklokswamivarta

vishwatmaklokswamivarta

राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर…

आदर्श पोलीस अंमलदार म्हणून समाजाची सेवा करा तुरचीत प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदारांचे दीक्षांत संचलन उत्साहात…