vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सर्व सामान्यांच्या प्रश्नावर गोरेगाव तालूका रिपब्लिकन पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर-जोगेश्वरी वाहतूक पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात रिपब्लिकन पक्षाचे उग्र निदर्शन व धरणे आंदोलन संपन्न

सर्व सामान्यांच्या प्रश्नावर गोरेगाव तालूका रिपब्लिकन पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर-जोगेश्वरी वाहतूक पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात रिपब्लिकन पक्षाचे उग्र निदर्शन व धरणे आंदोलन संपन्न

÷÷÷÷

मुंबई प्रतिनिधी-: जोगेश्वरी पूर्व पोलीस वाहतूक विभागाने गोरेगाव पूर्व विभागातील मृणालताई गोरे उड्डाणपूल ते नेस्को गॅप मेट्रो स्टेशन खालून जाणारा दुहेरी मार्ग अधिसूचना क्र.187/पोउआ/वाहतूक/पश्चिम उपनगरे/तात्पू,अधी/अधीक्षक दिनांक 28/10/2024 अन्वये एकेरी करण्यात आलेला आहे त्या मूळे कामा इस्टेट,बामनवाडी,नेस्को काॅलनी,जयकोच,रामनगर व लक्ष्मण नगर विभागातील नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे कारन या विभागातील नागरींकांना संपूर्ण मृणालताई गोरे उड्डाणपूलाला वळसा कींवा आरे उड्डाणपूल खालून वळसा घालून जावे लागत आहे व यात विशेष करून या विभागातील नागरीकांना हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामाकेअर रूग्णालयात जाण्यासाठी व विद्यार्थी यांना अस्मिता हायस्कूल व जाण्यासाठी ही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे व त्यात या गोरेगाव स्टेशन परीसरातील कामा इस्टेट गोरेगाव पूर्व विभागातील रूग्णालयात जायचे असल्यास व रूग्ण अस्वस्थ झाल्यास तर खूप अवघड हा प्रवास होण्याची शक्यता आहे व रिक्षा व टॅक्सी ने प्रवास करनारांना ही नाहक भूर्दड पडत असल्याने आपन या सर्व गंभीर बाबीचा विचार करून उपरोक्त एकेरी केलेला मार्ग दूहेरी तातडीने करण्यात यावा व नाना शंकर सेठ चौक-जयकोच ते नेस्को गॅप पर्यत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला लागून नवनिर्मीत झालेला रस्ता वाहतूकी साठी तयार असताना ही तो बॅरेकटीग करून बंद ठेवण्यात आलेला आहे व या बंद केलेल्या रस्त्यावर अनधिकृत पने पार्किंग करून ठेवलेल्या असतात व संध्याकाळी मात्र वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे अंधेरी व जोगेश्वरी पूर्व गोरेगाव मालाड पूर्व व पश्चिम व दहीसर विभागाकडे साईडने जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते व त्या मूळेच बिंबीसार नगर व जयकोच नाका येथे वाहतूक जाम असल्याचे दिसते व हा नवीन पर्यायी रस्ता उपलब्ध असताना ही हा रस्ता जर वाहतूक सूरू करण्यात आली तर मोठा दिलासा व वाहतूक सूरळीत होण्यास मदत होईल व अनधिकृत पार्किंग ही बंद होईल तरी या दोन ही बाबीचा तातडीने विचार करून अमलबजावणी करावी व उपरोक्त प्रश्नावर खाजगी व्यवसाय करनार्याना फायदा व त्यांच्या सूविधेकडे विषेश लक्ष पूरवत सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करत मागण्यांना वाटण्याच्या अक्षता दाखवण्या विरोधात व जोगेश्वरी पूर्व वाहतूक पोलीस विभागातील अधिकारी यांच्या कडून वारेमाप ऑनलाईन दंड मग तो रिक्षा चालक कूठे भाडे सोडत असेल व भाडे सोडत असताना ऑनलाईन फोटो काढून दंड मारने असो कींवा रिक्षा स्टँड वरती उभ्या रिक्षा ना ऑनलाईन दंड व तो ही अव्वाच्या सव्वा दंड मारून त्यांना माणसिक उत्पीडन करत त्रास देणार्या नाना शंकर शेठ चौक-जयकोच,हब माॅल परीसर ,अशोक नगर कामा इस्टेट,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक या गोरेगाव पूर्व विभागातील कार्यरत मग्रूरपने कारवाई करणार्या वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागण्या करीता सोमवार दिनांक 16/12/2024 रोजी दूपारी 12.00 वाजता निदर्शन व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाध्यक्ष मा.रेश्मा खानजी,मूंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.गणपत भोईरजी,उ.प.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मा.आनंद थोरातजी,गोरेगाव तालूका सरचिटणीस मा.गूरूनाथ गायकवाडजी,यूवक गोरेगाव तालूका अध्यक्ष मा.दिपक स.सहेजरावजी,महीला आघाडी गोरेगाव अध्यक्ष मा.छायाताई र.राऊतजी,अल्पसंख्याक विभाग गोरेगाव अध्यक्ष मा.जलाल शेखजी,रोजगार आघाडी अध्यक्ष मा.बबलू ढवारेजी,वाहतूक आघाडी गोरेगाव अध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष मा.व्यकंटेश शेट्टी,गोरेगाव तालूका सचिव मा.तानाजी साळवेजी,उपाध्यक्ष मा.दिनेश कांबळेजी,यूवक गोरेगाव तालूका सचिव मा.रवी सहेजरावजी,वार्ड क्र .54 अध्यक्ष मा.लखन प्र.पाईकरावजी,वार्ड क्र. 58 अध्यक्ष मा.विजय सागरेजी यूवक वार्ड अध्यक्ष मा.विजय धबालेजी,यूवा नेतृत्व मा.भरत पाईकराव,मा.विजय घोलप,मा.संतोष वारकरी,वाहतूक आघाडी वार्ड अध्यक्ष मा.अविनाश कांबळेजी,मा.राजू कदमजी,व रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनसह विभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते तर या आंदोलनात सक्रिय सहभाग आयोजनात सहकार्य मूंबई रिक्षामेन्स यूनीयनचे कोषाध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे नेते मा.राकेशकूमार वर्माजी यांनी केले तर आंदोलनाचे नेतृत्व व आयोजन गोरेगाव तालूका अध्यक्ष रमेश वि.पाईकराव यांनी केले रमेश वि.पाईकराव अध्यक्ष गोरेगाव तालूका व उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया आय.टि.सेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)

संबंधित पोस्ट

भारतातील 99 टक्के मुस्लिम ‘हिंदुस्थानी’ आहेत”, RSS नेते इंद्रेश कुमार

vishwatmaklokswamivarta

जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा आयोजित जिल्हा बैठकीत सत्कार सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

देशाची तरुण पिढी वाचविण्यासाठी ऑनलाईन जुगार ॲप बंदीकरिता न्यायालयात याचिका दाखल

vishwatmaklokswamivarta

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई-  Dark Web वर कोड वापरून ड्रग्जची तस्करी करणारीआंतरराष्ट्रीय,टोळी गजाआड, 3.45 कोटींचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली..