भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला,पोलिसांचा बेधडक बेछूट लाठी चार्ज ?भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जखमी….
मुंबई प्रतिनिधी
मुंबई- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेला भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राजीव गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास दगडफेक करून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी कार्यकर्त्यावर बेधडक बेछूट लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जखमी झाले असल्याची सूत्रांची माहिती असून त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु अशा प्रकारे पोलिसांनी बिनधास्त जीवघेणा लाठी चार्ज करण्याचा आदेश कोणी दिल्या असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात सुरू आहे याबाबत संबंधित पोलिसाांवर कारवाई करणार का अशी ही चर्चा सध्या मुंबईत सुरू आहे
मुंबईतील राजीव गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास दगडफेक करून तोडफोड केली असल्याची सूत्रांची माहिती असून प्रत्यक्ष दर्शनी वेगळी माहिती देत आहे पोलिसांनी शांतीपूर्णरित्या त्यांना हटवू शकले असते परंतु असा बेचूट लाठी चार्ज करण्यास साठी कोणी आदेश दिला अशा प्रकारच्या पोलिसांच्या बेचूट लाठी हल्ल्यात अनेक भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जखमी झाले असल्याचे माहिती भाजपा कार्यकर्ते देत आहेत अशाच प्रकारे एनआयच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असे दिसून येत आहे. परंतु या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी कार्यकर्त्यावर बेधडक लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जखमी झाले असून अजून पर्यंत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहेत की नाही याची माहिती प्रत्यक्षात मिळालेली नाही मात्र त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांवर करण्यात आलेला बेचूट हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदविला आहे