vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सरकार न्याय केंव्हा देणार – बॅक निवृत्त कर्मचारी संघटना..

सरकार न्याय केंव्हा देणार – बॅक निवृत्त कर्मचारी संघटना..

 

( मुंबई प्रतिनिधी )मुंबई- गेली ३० वर्षापासून बँकेचे निवृत कर्मचारी आपल्या पेंशन फंडातील सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा निधी पडून आहे . जो निवृत्ताच्या कामाच्या योगदानातून उभा राहिला आहे . त्या निधीतील रक्कम पेंशनरूपी देण्यात यावी अशी बॅक निवृत्त कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत केली आहे .

   या पत्रकार परिषदेत त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले की , गेली ३० वर्षापासून ही न्याय मागणी सरकार दरबारी धूळखात पडली आहे . या न्याय मागण्यासाठी लोकसभेचे आणि राज्यसभेचे जवळपास ४०० खासदारापर्यंत हा प्रश्न मांडला . परंतु सरकारने त्याची अद्यापही दरवल घेतली नाही.

 सदर मागणीकडे सरकारने गंभीरपणे दरवल न घेतल्यास हा निधी १० लाख कोटी रुपयापर्यंत जाईल. मात्र, या निधीतील पेंशनधारक पेंशन घेण्यास शिल्लक राहणार नाही . एकंदरीत आमचा जीवन – मरणारचा प्रश्न निर्माण झाला आहे .

 विशेषताः सदर संघटनेचे प्रतिनिधी सरकारकडे आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत . परंतु सरकारची उदासिन भूमिका कायम राहिली आहे . आणि सरकारच्या या उदासिन भूमिकेमुळे आतापर्यंत लाखो पेशनधारक पेंशन न घेता या जगात नाही आहे.

    आणि सरकारची हिच भूमिका राहिल्यास पेशनधारकांना जीव दिल्या – शिवाय पर्याय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले .

संबंधित पोस्ट

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळा

vishwatmaklokswamivarta

सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतूक नियमन

बोरिवली  स्टेशनवरील घटना: लोकल ट्रेनमध्ये चढताना प्रवाशी घसरला, होमगार्ड अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने जीव वाचवला.

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवास प्रारंभ होत असून आरती संग्रहातून नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता व पर्यावरणशीलतेचा संदेश…

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन,ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद; मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करा

काँग्रेस कार्यकारणी मुंबईत झाली सज्ज…

vishwatmaklokswamivarta