vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) गटाच्या केंद्रीय कार्यालयात महान संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) गटाच्या केंद्रीय कार्यालयात महान संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी…

 

 

( सुरेश गायकवाड )मुंबई- प्रतिनिधी

महान समाजसुधारक , स्वच्छतेचे प्रणेते , अंधश्रध्देचे कडवे विरोधक संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )गटाच्या केंद्रीय कार्यालयात त्यांची पुण्यतिथी म्युनिसिपल कामगार नेते प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली . त्यावेळेस त्यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दक्षिण मुंबई जिल्ह्याचे सरचिटणीस शिरिषभाई चिखलकर , गुलाब रोकडे, विकास जाधव, दादासाहेब जाधव, वसंत जाधव, एस .व्ही .जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते .

  याप्रसंगी प्रकाश जाधव यांनी सांगितले की , संत गाडगे महाराज यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे . त्यांच्या विचारावर वाटचाल केली पाहिजे . त्यांनी स्वच्छतेचा फार मोठा आदर्श समाजाला दिला आहे . याशिवाय अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, रुढी – परंपरा यावर प्रहार करून लोकजागृती केली आहे . त्यामुळे त्यांच्या विचारावर चालणे हेच त्यांच्या पुण्यतिथी निमित्त खरी आदरांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले .

संबंधित पोस्ट

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक..

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील जोगेश्वरी येथे: ओशिवारामध्ये अग्नितांडव! 40 दुकाने भस्मसात फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग…

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta