vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी-सय्यद अशफाक अली

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी-सय्यद अशफाक अली

 

औरंगाबाद (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती २०२४- २५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जागी निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत असलेल्या ऑनलाईन (घाल्हा) अर्ज भरण्याची मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस माथाडी कामगाराने मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी केली मागणी.ओम प्रकाश बकोरिया आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले. समाज कल्याण विभागामार्फत अल्पसंख्यांक समुदायातील विद्याध्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळाव्याच्या परदेशात शिष्यवृत्ती २०२४-२५ वर्षा साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यांची अंतिम दिनांक ३१/१२/२०२४ अशी आहे. परंतु विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्तीविषयी माहिती होण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी भरपूर वेळ लागत आहे. त्यामूळे गरजु विद्यार्थी सदरील शिष्यवृत्तीपासून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी बंचित राहण्याची दाट शक्यता आहे. सदरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अल्पसंख्यांक समुदायातील विद्याथ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती २०२४-२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी

मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जार्गा निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत असलेल्या ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाड करण्यात यावी अशी मागणी सय्यद अशफाक अली यांनी केली आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले

निवडणुकी पुर्वी सार्वजनिक ग्रंथालयांना 40% वार्षिक अनुदान वाढीची अंमलबजावणी करा.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत दहिद बुद्रुक शाळेत”आरोग्य शिबीर संपन्न “

vishwatmaklokswamivarta

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार

vishwatmaklokswamivarta

दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहिम;अन्नपदार्थ खरेदी करतांना ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख !