vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुरुवारपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव

गुरुवारपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत शासकीय व स्वयंसेवी बालगृहातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव-2024-25 चे आयोजित करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 2 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत शरद कला महाविद्यालय, चिखली रोड बुलढाणा येथे होणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल ज्ञा. डिघुळे यांनी केले आहे. 0000000

संबंधित पोस्ट

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

जंगल आग प्रकरणी वनविभागाची कारवाई; दोन आरोपी ताब्यात…