vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेच्या लाभार्थ्यांनी-आधारकार्ड व बँक पासबुकची प्रत तहसील कार्यालयात जमा करावी..

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेच्या लाभार्थ्यांनी-आधारकार्ड व बँक पासबुकची प्रत तहसील कार्यालयात जमा करावी..

 

सांगली, प्रतिनिधी: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य या योजनेच्या अनुदानाची रक्कम डीबीटी प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. डीबीटी पोर्टलवर आधारकार्ड व्हेरीफीकेशन न होणारे लाभार्थी लाभापासून वंचित राहू शकतात. तरी या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या आधारकार्ड व बँक पासबुकची प्रत आधारकार्डला संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकसह आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत त्वरीत जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आ

संबंधित पोस्ट

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता 23 जूनपासून नवीन मालिका..

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या पंढरपूर आवृत्ती 2025 मध्ये 5000 हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग;

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे