vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

 

 राज्य प्रतिनिधी-

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

प्राप्त माहितीनुसार-बीड जिल्ह्यातील मस्त जोग चे सरपंच संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे पैठण येथे मोठ्या संख्येने येथील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अ भव्य मोर्चा काढण्यात आला आहे हातामध्ये फलक घेऊन बीडचे जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे याच्या घोषणाही यावेळी देण्यात येत आहेत मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग दर्शविला आहे दोन किलोमीटर लांबीचा हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबला आहे येथे येथून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार असून तेथे जाहीर सभा ही होणार आहे या सभेमध्ये भाजपा आमदार सुरेश धस आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- संतोष देशमुख या आपल्या भैया साठी न्याय हक्कासाठी येथे यावर लागला आहे यावेळी मनोज जरांगे म्हणाले की धनंजय मुंडे यांची लोक खंडणी हत्या गुंडागर्दी हप्ता वसुली या प्रकरणात गुंतले आहेत तुम्ही केलेल्या जे केलेले पापा आहेत त्याविरुद्ध प्रति मोर्चे काढण्यास सांगितले जात आहेत असे यावेळी ते म्हणाले आमची लढाई गुंडाविरोधात आहे कोणाला वाचू नका सर्वांना फाशीवर लटकू द्या चुकीचे काम सुरू करू नका हे सर्व बंद करा माणुसकी टिकवा असे यावेळी ते म्हणाले, यावेळी मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दात सर्व घटनेचा निषेध केलेला आहे संतोष देशमुख यांचे पूर्ण परिवार या मोर्चा सहभागी आहे

संबंधित पोस्ट

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा पाणी प्रश्नाबाबत जलसंवादचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिलापूर येथील ‘सीपीआरआय’च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार “टेक ऑफ”**जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम” प्रणाली होणार कार्यान्वित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

वाहनांच्या नंबर प्लेटबाबत सुचना..

vishwatmaklokswamivarta