vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन. 

नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन.

राज्य प्रतिनिधी -नागपूर येथे भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

नागपूर इथं डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्था द्वारे संचालित नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिटयूट (NHCI) या मध्य भारतातील सर्वात मोठ्या तसेच अत्याधुनिक मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन.

कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

vishwatmaklokswamivarta

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प,मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको – ‘एनएमआरडीए’मध्ये सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ‘मॉकड्रिल’; रंगीत तालीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी