vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात…

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात…

 

        जालना, प्रतिनिधी: सन 2025-26 मध्ये तुती लागवड समुहात मनरेगा, सिल्क समग्र-2 योजने अंतर्गत तसेच वैयक्तीक नविन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दि. 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत जिल्ह्यात महा-रेशीम अभियान 2025 राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात महारेशीम अभियान 2025 च्या रथास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते आज (दि.17) रोजी हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली.

  यावेळी रेशीम विकास अधिकारी श्री. मोहिते यांच्यासह शेतकरी बांधव आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती 

vishwatmaklokswamivarta

शहर सुंदर ठेवणा-या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी (दि.२)

vishwatmaklokswamivarta

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन