vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेश

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाण यांची- त्रैमासिक आढावा सभा सपंन्न

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाण यांची- त्रैमासिक आढावा सभा सपंन्न

 

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दि. 15 जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांची त्रैमासिक आढावा सभा पार पडली. या आढावा सभेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉ विश्वास खर्चे , पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरक्षिक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रा.शिक्षण अधिकारी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, दंतशल्यचिकित्सक, कृषी अधिकारी व राष्ट्रीय तंबाखू नियत्रण कार्यक्रमाच्या अर्चना आराख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सर्व शाखा व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात यावेत. पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग व आरोग्य विभाग यांनी संयुक्त रित्या कोटपा (2003) ची कार्यवाही महिनाच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक पार पडली. 000000000

संबंधित पोस्ट

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न 

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सॉल्वेंट व धोकादायक केमिकल वापरासाठी परवानगी न घेतलेल्या उद्योगावर फौजदारी गुन्हा दाखल करा    – जिल्हाधिकारी अशोक काकडे

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

vishwatmaklokswamivarta

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी राज्यात विशेष  मोहीम

vishwatmaklokswamivarta

वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी२५० कोटीचा निधी मंजूर- उद्योगमंत्री उदय सामंत