vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती 

शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती

राज्य प्रतिनिधी औरंगाबाद- शेख मोहसीनोद्दीन शेख हमीदोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी नुकतेच नियुक्तीपत्र दिलेले आहे. शेख मोहसीनोद्दीन हे काँग्रेस पक्षामध्ये विविध सेल विभागात शहर पदावर काम केलेले आहेत.

आज शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेले आहे.शहर सचिव पदी नियुक्ती झाल्याने शेख मोहसीन यांनी शेख युसूफ लीडर यांचे आभार मानले आहे.काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रसार मी करणार असून तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी, नागरिकांचां समस्या सोडवण्यासाठी सतत काम करणार असून मला अति आनंद होत आहेत.की, माझी शहर व जिल्हा सचिवपदी नियुक्ती झाल्याने आता जोमाने काम करणार आहे.

औरंगाबाद शहर ज़िला कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष शेख युसुफ (भैय्या) इद्रीस नवाब खान, मसरुर सोहेल खान, शेख अथर भाई, सागर सालुंके, शेख एजाज़, जावेद खान, शेख हमीदोद्दीन आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

विभागीय आयुक्तांचा अंबाळा येथील आदिवासी बांधवांशी संवादआदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसेच सोईसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश..

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मराठा समाजाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा..

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी

देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल,यासाठी आपण सर्व मिळून काम करू– केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे