vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेल्वेच्या विकास जालन्याचा विकास–भास्कर आंबेकर.

रेल्वेच्या विकास जालन्याचा विकास–भास्कर आंबेकर .

———————————–

जालना- प्रतिनिधी

जानेवारी गुरुवार रोजी रेल्वे स्टेशन समोर टिपू सुलतान चौक येथे जालना रेल्वे संघर्ष समितीतर्फे जालना जळगाव -जालना खामगाव व जालना बीड ,संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरण व इतर रेल्वे विषयी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शिवसेना  जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जालना रेल्वेला भरपूर जमीन असून वक्रीडा मैदाना असून त्याचा उपयोग विकासाच्या कामाने करावे जालना जळगाव व जालना खामगाव हे मंजूर झालेली रेल्वे लाईन ला केंद्रशासनाने या बजेटमध्ये

2025 च्या निधी दिली पाहिजे जालना हे भारताचे मध्यभागी असून उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम रेल्वे जोडण्यासाठी मनमाड पेक्षा मोठा जंक्शन होईल असे आंदोलनाच्या वेळी मार्गदर्शन केले व्यापारी महासंघाचे विनीत सहानी यांनी जालना मोठे जंक्शन झाले तर उद्योग,व्यापार मध्ये भक्कम वाढेल अशी गवाही

दिली या कार्यक्रमाचे फिरोज अली मौलाना यांनी रेल्वे संघर्ष समितीचे कार्य व यशमोलाचे आहे ,असा उल्लेख केला असेचे आंदोलन चालले तर जालन्याचीरेल्वेच्या विकास व नागरिकांना सवलत मिळेल व ज्येष्ठ नागरिक पत्रकार,खेळाडू यांची पूर्वीप्रमाणे सवलत सुविधा सुरू करावी असे ही घोषणा देण्यात आली या आंदोलनामध्ये रेल्वे संघर्ष समितीचे सचिव अशोक मिश्रा

,सत्कार मामा डॉक्टर राधेश्याम जयस्वाल धर्मा खिल्लारे ,डॉक्टर केदार करवा ,गोपाल भु रेवाल ,सुरेश सद्गुरु श्रीकांत पांगारकर ,दिनकर घेवंदे,ताज अहमद खान सर, मोमीन अन्सारी नितीन चौधरी ,एडवोकेट हरिश्चंद्र चौधरीपी .जे . चांद सर अभय यादव, यांची उपस्थिती हो ते 0000000

संबंधित पोस्ट

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना…

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष लेख-माझा मराठाचि बोलु कौतुकें’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नायलॉन मांजा वापरल्यास पालकांना 50 हजार, तर विक्रेत्यांना अडीच लाखांचा दंड; हायकोर्टाचा इशारा

vishwatmaklokswamivarta