vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात सुवर्णसंधी

जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात सुवर्णसंधी

रायगड प्रतिनिधी :- पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, तालुका माणगाव , जिल्हा रायगडच्या सत्र 2026-2027 करिता इयत्ता अकरावी (विज्ञान शाखा) निवड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज https://cbseitms.nic.in/2025/nvsxi_11 या संकेतस्थळावर सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. परीक्षा दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथे होणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी, पालक, सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. प्रशांत राघमवार प्राचार्य ,जवाहर नवोदय विद्यालय, रायगड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी शारदा अहिरे -7020614069, श्रीमती रश्मी मिश्रा -9011738040, श्री=संतोष चिंचकर मो.9881351601 या मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा.

००

संबंधित पोस्ट

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन नातेवाईकांना डीएनए नमुना प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हुतात्मा दिन’ निमित्त महाराष्ट्र सदनात हुतात्म्यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव  बैरागी

अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज;*नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना कालमर्यादेत सेवा द्यावी  – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल

vishwatmaklokswamivarta