vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हुतात्मा दिन’ निमित्त महाराष्ट्र सदनात हुतात्म्यांना अभिवादन

हुतात्मा दिन’ निमित्त महाराष्ट्र सदनात हुतात्म्यांना अभिवादन

नवी दिल्ली, प्रतिनिधी-

: देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज ‘हुतात्मा दिन’ पाळण्यात आला. या निमित्त कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात दोन मिनिटांचे मौन बाळगून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, उपअभियंता किरण चौधरी तसेच महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातील इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

 

000000

संबंधित पोस्ट

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 | लेखी परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न

नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी