vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बीड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार..

बीड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार..

 

राज्य प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाले आहेत त्यातच बीड जिल्ह्याचे पालक मंत्री कोणाकडे जाणार याची अनेक दिवसांपासून चर्चा होती त्या चर्चेला आता विराम मिळालेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून महाराष्ट्र राज्य तील बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार त्यांची नियुक्ती जाहीर झाली आहे

महाराष्ट्र राज्याचे शिस्तप्रिय, कणखर उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची नियुक्ती नुकतीच जाहीर झाली आहे.आदरणीय अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याचे राजकारण, विकासाचे प्रश्न चांगल्या रितीने ओळखतात. त्यांच्या पालकमंत्री नियुक्तीमुळे विकासात्मक कामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही हा विश्वास वाटतो.तसेच बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पदाबाबत इतर सहकारी आमदारांसमवेत केलेल्या मागणीला स्विकारल्याबद्दल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार..! माननीय आमदार सुरेश दस आमदार बीड

संबंधित पोस्ट

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आज १ एप्रिल पासून प्रारंभ

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे 

06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे, #शिवराज्याभिषेकसोहळा२०२५

भारतीय अंतराळवीर गट कॅप्टन शुभांशूशुक्ला आणि अ‍ॅक्सिओम४ मोहिमेतील इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होईल.

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस