vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

भारतीय अंतराळवीर गट कॅप्टन शुभांशूशुक्ला आणि अ‍ॅक्सिओम४ मोहिमेतील इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होईल.

भारतीय अंतराळवीर गट कॅप्टन शुभांशूशुक्ला आणि अ‍ॅक्सिओम४ मोहिमेतील इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होईल…

 

राज्य प्रतिनिधी –

भारतीय अंतराळवीर गट कॅप्टन शुभांशूशुक्ला आणि अ‍ॅक्सिओम४ मोहिमेतील इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होईल.

भारतीय वेळेनुसार आज दुपारी साडेचार वाजता अनडॉकिंगचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह.

⁵3 अंतराळवीर उद्या पृथ्वीवर परतणार आहे. भारतीय वेळेनुसार १५ तारखेला दुपारी तीन वाजता स्प्लॅश डाउनचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निरोप घेताना मनोगत व्यक्त केलं.आज का भारत अभी भी सारे जहाँ से अच्छा दिखता है, असं सांगत त्यांनी अंतराळातून भारताला महत्त्वाकांक्षी, निडर आणि आत्मविश्वासाने भरलेला म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे-फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

विधानसभा प्रश्नोत्तरे-राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ५० वर्षांच्या मागणीला गती

स्वामित्व योजनेअंतर्गत दिलेले मालमत्ता कार्ड-कर्जासाठी वैध दस्ताऐवज- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप