vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेठळक बातम्या

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

 

मुंबई प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार-

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या बांगलादेशी शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

श्रीमती एलिमा फिलीप वय 56 व्यवसाय नर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एक 25 रोजी पहाटे दोन वाजता सुमारास फिर्यादी सिने अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर यांचा लहान मुलगा जहांगीर आया जणू जुनू यांच्या सह बेडरूम मध्ये झोपलेले असताना एक अनोळखी इसमाने जबरी चोरी करण्याच्या इरादाने हातात लाकडी सारखी सदृश्य वस्तू व एक्स ब्लेड सारखे हत्यारा सारखे अनाधिकृतरित्या घरातील रूममध्ये प्रवेश करून फिर्यादी साहेब अली खान यांच्याकडे पैशाची मागणी करून त्यांच्या हातातील साधनाशी सैफ अली खान तसेच आया जुनं हिच्यावर आणि सैफ अली खान यांच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले याबाबत सैफ अली खान यांच्यामार्फत तक्रार देण्यात आली दिलेल्या तक्रारीवरून सविस्तर जबाब नोंद करून वांद्रे पोलिसांनी गुन्हा क्रमांक 85 ऑब्लिक 20 25 कलम 311 312 331 /4,331,6,331,7 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

नमूद गुन्ह्याच्या तपास करिता विविध तपास पदके तयार करण्यात आली पुण्यात तांत्रिक तपास करून पुण्यातील आरोपी निष्पन्न करण्यात आला आरोपी हा त्याचे मूळ गावे पळून जाण्याच्या तयारीत असताना हिरानंदानी स्टेट घोडबंदर रोड ठाणे येथून त्यातला ताब्यात घेण्यात आले चौकशी केली असता तो मूळचा बांगलादेशी रहिवासी नागरिक असून सदर चोरीच्या उद्देशाने येथे आल्याची माहिती आहे त्याने भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे सर्व तपासा अंतिम निष्पन्न झालेले आहे त्या गुन्ह्यात कलम तीन ए सहा ए भारतात प्रवेश प्रतिबंध नियम 1948 सह कलम 3/1, 14 परकीय नागरिक आदेश 1946 अन्वये वाढ करण्यात आली आहे सदर भीषण गुन्ह्यातील आरोपी हा शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहीला आमीन फकीर वय 30 वर्ष राहणार बांगलादेश जिल्हा जलकोटी सदर संवेदनशील गुन्हा मुंबई पोलिसांच्या विविध पथकाने अथक प्रयत्न करून अहोरात्र मेहनत घेऊन उघडकीस आणलेला आहे सदर संपूर्ण तपासाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त विवेक फळसकर माननीय विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती माननीय सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी माननीय सह आयुक्त गुन्हे लखमी गौतम अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग परमजीत सिंग धाईया माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शशी कुमार मीना माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 9 दीक्षित गेडाम पोलीस उपायुक्त प्रॅक्टिकरण दत्ता नलावडे पोलीस उपायुक्त प्रतीकरण एक श्री विशाल ठाकूर पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच श्री गणेश गावडे परिमंडळ नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे बांद्रा पोलीस मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या विविध बदकाच्या अधिकाऱ्यांनी अमलदारांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली

संबंधित पोस्ट

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

अक्षय तृतीयेस गोमय उत्पादने वस्तु विक्री दिवस

vishwatmaklokswamivarta

साई नगरी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा काय म्हणाले ते पहा-

vishwatmaklokswamivarta

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta