vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

  शनिवार दि.25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता एसआरपीएफ हॅलिपॅड जालना येथे आगमन व मोटारीने दत्ताश्रमकडे प्रयाण. सायंकाळी 4.10 वाजता दत्ताश्रम जालना येथे आगमन व दर्शन. सायंकाळी 4.40 वाजता आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सायंकाळी 4.55 वाजता बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 5.10 वाजता मोटारीने आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी प्रयाण. सायंकाळी 5.20 ते 5.45 वाजेपर्यंत आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 5.45 ते 6.30 यावेळेत इतर कार्यक्रम व पदाधिकाऱ्यांसाठी राखीव. सायंकाळी 6.30 वाजता मोटारीने आझाद मैदान जालनाकडे प्रयाण. सायंकाळी 6.45 वाजता आझाद मैदान येथे आगमन. सायंकाळी 6.45 वाजता जाहिर सभेस उपस्थिती. सायंकाळी 7.30 वाजता मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.******-

संबंधित पोस्ट

अल् निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९२ टक्के असेल, ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचं प्रमाण कमी– हवामान विभागाची माहिती.

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्ये देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग- ७ ची पणजी वार्षिक परिषद

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !वारकरी महाअधिवेशनात निर्धार : तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ*